Mumbai Byculla : मुंबईच्या भायखळ्यातील एका घरावर झाड कोसळ्यामुळे एकाचा मृत्यू

आतापर्यंत झाड पडल्यामुळे मुंबईत तीन लोकांनी आपला जीव गमावलाय. काल मध्यरात्री मुंबईच्या भायखळ्यातील एका घरावर झाड कोसळलंय , यावेळी घरात झोपलेल्या ५ ते ६ जणांपैकी एकाचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. जखमी तरूणावर  जे जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, भायखळामधील इंदू ऑइल मिल कंपाउंडमध्ये ही घटना घडलीय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola