ST Bus | बोरीवली-पुणे एसटी व्हाया मुंबई एअरपोर्ट | ABP Majha
एसटी महामंडळातर्फे बोरीवली ते पुणे व्हाया विमानतळ अशी बससेवा सुरू करण्याचा विचार आहे. तशी बोलणी विमानतळ प्राधिकरणाशी सुरू असल्याचं कळतंय. विमानाने मुंबईत येणाऱ्या आणि येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना खासगी टॅक्सीशिवाय पर्याय नसतो. अशा प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून ही सेवा सुरू करायचा विचार आहे.