Mumbai Bus Accident : कफ परेड येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू, घटनेचं सीसीटीव्ही समोर

मुंबईतील कफ परेड येथे भीषण अपघात झालाय.. दोन्ही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय.. या घटनेेचं सीसीटीव्ही समोर आलंय..काही दुचाकी आणि वाहनांचं अपघातात नुकसान झालंय.. अपघातात बेस्ट बसचा चालक देखील जखमी झालाय.. कफ परेड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola