Mumbai Bullet Train : देशातला समुद्राखालील पहिला भुयारी मार्ग मुंबईत होणार : ABP Majha
Continues below advertisement
देशातला समुद्राखालील पहिला भुयारी मार्ग मुंबईत होणार आहे. बुलेट ट्रेनच्या समुद्राखाली काढण्यात येणाऱ्या भुयारी मार्गासाठी निविदा काढण्यात आल्यात. बीकेसी ते शिळफाटा दरम्यान ७ किलोमीटरचा हा बोगदा समुद्राखालून जाणार आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण २१ किमीचा भुयारी मार्ग असेल. त्यातला ७ किलोमीटरचा मार्ग समुद्राखालून जाईल. पारसिक टेकडीखाली ११४ मीटर खाली हा भुयारी मार्ग करण्यात येणार आहे.
Continues below advertisement