Mumbai Building Collapsed | 15 तासांनंतरही बचावकार्य सुरु, अजूनही दोन जण अडकल्याची शक्यता
मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या भानुशाली इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहे. अजूनही दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान 15 तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत यातून 24 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे.
Tags :
Mumbai Building Collapsed Amey Rane Bhanushali Building Bhanushali Building Collapsed Fort South Mumbai Mumbai Rain Mumbai News