Mumbai Building Colaps: 20 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
Continues below advertisement
Mumbai Building Colaps: 20 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू विद्याविहारमध्ये इमारत खचली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर NDRF जवानांनी बाहेर काढलं, पण रुग्णालयात झाला दोघांचा मृत्यू.
Continues below advertisement