Mumbai Builder dies by high-rise building :मुंबईतील प्रसिध्द बिल्डरने जीवन संपवलं : ABP Majh
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केलीय.. भायखळा येथील २३व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी जीवन संपवलं आहे.. त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकलेलं नाही..दरम्यान पारस यांच्या आत्महत्येनंतर बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे..