Mumbai Fire : बोरिवली परिसरातील गांजावाला रहिवाशी इमारतीला आग ABP Majha
बोरिवली परिसरातील रहिवाशी इमारतीला आग, गांजावाला इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या 4 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.