Mumbai मधील Borivali तील मनसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश Prakash Surveउपस्थितीत मनसैनिकांचा प्रवेश

एकीकडे मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे  हे पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना पाठोपाठ भाजप मनसे च्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात प्रवेश देऊन संघटना बांधणीस सुरुवात केली आहे. राज ठाकरेंचे शिलेदार असलेले महाराष्ट्र नवनिर्माण महानगर पालिका कर्मचारी सेनेचे युनियन संघटक विजय पाटील, रवी पालकर, संजय खोत, विशाल पाताडे, निलेश मोरे, अमित शिंदे यांच्यासह असंख्य मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मागाठने विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सर्वांचे शिंदे गटात स्वागत केले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola