Mumbai Borivali मध्ये एमएचबी कॉलनीत राहाणाऱ्या 17 वर्षांच्या तरुणानं 21 केक तलवारीने कापले
मुंबईत एका तरुणाला तलवारीनं केक कापणं महाग पडलंय. बोरीवली येथील एमएचबी कॉलनीत राहाणाऱ्या १७ वर्षांच्या तरुणानं २१ केक तलवारीने कापले. हा व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरु केलाय.