Rishi Kapoor | ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

Continues below advertisement
बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल जगाला अलविदा केल्यानंतर आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram