Worli Accident | BMW कार डिव्हायडरला धडकली, 3 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
BMW कारच्या धडकेत मुंबईच्या वरळीमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय..चालक महिलेचं नियंत्रण सुटल्यानं कार डिव्हायडरवर जाऊन धडकली. यात BMW कारमधल्या तिघांचा मृत्यू झाला. यात 6 महिन्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला. तर कार चालक महिला गंभीर जखमी आहे.