BMC Scrap : मुंबई मनपा होणार मालामाल, रद्दीतून मिळणार 70 लाख ABP Majha
मुंबई महापालिकेला रद्दीतून एक दोन नव्हे तर तब्बल 70 लाख रुपये मिळणार. येत्या दोन वर्षांतील अंदाजित दोन लाख किलो रद्दीच्या विक्रीतून ही रक्कम महानगरपालिकेला मिळणार आहे.