Mumbai Ward Issue : ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या 227 राहणार
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दणका, मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या २२७ राहणार, शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब.
Continues below advertisement
Tags :
High Court Devendra Fadnavis Devendra Fadnavis Mumbai Uddhav Thackeray 'Eknath Shinde : Uddhav Thackeray