Mumbai : डेंग्यू, मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव, महापालिका सतर्क; ड्रोनद्वारे जंतुनाशक फवारणी करणार

Continues below advertisement

मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका सतर्क झाली आहे.  मुंबईत ड्रोनच्या सहाय्यानं डेंग्यु-मलेरियाच्या डासांचा खात्मा होणार आहे. डेंग्यु-मलेरियाच्या डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ड्रोनद्वारे औषधफवारणी करणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram