Mumbai : पालिकेकडून ड्रोनद्वारे जंतुनाशक फवारणी, महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईत ड्रोनच्या सहाय्यानं डेंग्यु-मलेरियाच्या डासांचा खात्मा होणार आहे. डेंग्यु-मलेरियाच्या डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ड्रोनद्वारे औषधफवारणी करणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Bmc Drone Dengue Mumbai Mayor Kishori Pednekar Malaria Disinfect Mosquito-breeding Spots