Mumbai : आज मुंबईत बुलडोझर! वडाळा परिसरातल्या शांतीनगर झोपडपट्टीवर मनपाचा हातोडा पडणार
abp majha web team
Updated at:
26 May 2022 10:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या उत्तर प्रदेशातल बुलडोझरची जोरदार चर्चा आहे....तिथल्या अनेक अवैध झोपडपट्ट्यांवर योगी सरकारकडून बुलडोझर चालवला जातोय... पण आज मुंबईत बुलडोझर चालवला जाणार आहे.. मुंबईतल्या वडाळा परिसरातल्या शांतीनगर झोपडपट्टीवर हात मुंबई महापालिकेचा हातोडा पडणार आहे.. जवळपास १५० झोपड्या जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.. मुंबई महापालिकेकडून करण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय.