Kishori Pednekar : काळजी घेतली तर Lockdown टाळू शकतो, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य
मुंबई सध्या कोणताही लॉकडाऊन लागणार नाहीये. सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचं मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी म्हटलंय.. त्याचबरोबर निर्बंध वाढवण्याबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचंही महापौर पेडणेकरांनी म्हटलंय.