Mumbaiमहापालिका कर्मचाऱ्यांकडून 25 हजार रुपये बोनसची मागणी ,मुख्यमंत्र्यासोबत दिवाळी बोनसबाबत निर्णय
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी २५ हजार रुपये बोनसची मागणी केली आहे. महापालिकेच्या कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे.