Mumbai BMC : मुंबई -रस्ते कामाच्या 5 हजार 800 कोटींंच्या निविदा नव्यानं काढणार : ABP Majha

मुंबई महापालिकेच्या रद्द झालेल्या 5 हजार 800 कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा पुन्हा पुढील आठवड्यात नव्यानं काढल्या जाणार. आयुक्त इकबालसिंह चहल यांचे स्पष्टीकरण 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola