Mumbai | मुंबई मनपाला मिळणार तब्बल 1800 कोटी | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील मरोळ येथे असणाऱ्या सेव्हन हील हॉस्पिटलला भाडे तत्त्वावर मुंबई महापालिकेने दिलेली जागा पुन्हा महापालिकेला मिळणार आहे. 2004- 05 साली महापालिकेने केलेल्या कराराचं पालन न केल्यामुळे ही जागा पुन्हा महापालिकेला मिळणार आहे. 2004 साली पालिकेने सेव्हन हील हॉस्पिटलला तब्बल सतरा एकर जागा दिली होती. त्यावेळी पालिकेने या जागेच्या बदल्यात रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी 20 टक्के जागा राखीव ठेवाव्यात असं ठरवण्यात आलं होतं.
Continues below advertisement