Mumbai मध्ये Dengue,Malaria च्या प्रादुर्भाव ; Mahapalika सतर्क,महापौरांकडून विशेष पाहाणी
Continues below advertisement
मुंबईत डेंग्युचा प्रादुर्भाव वाढलाय आणि महिनाभरात Dengue चे चौपट रुग्ण आढळले आहेत. मुंबईत डेंग्युचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना पाठोपाठ दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांची संख्याही यावर्षी काही प्रमाणात वाढली आहे. हीच काळजी घेत Mumbai मध्ये Dengue,Malaria च्या प्रादुर्भावामुळे Mahapalika प्रशासन आता सतर्क झाल आहे. संबंधी महापौरांकडून विशेष पाहाणी करण्यात आली आहे.
Continues below advertisement