Mumbai मनपाच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात चार दिवसात चार बालकांचा मृत्यू

Continues below advertisement

भांडुपमध्ये चार दिवसांत चार बालकांचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याच्या मुद्यावर आज भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचं सांगितलं. हा मुद्दा गंभीर असून या प्रकरणी कारवाईची मागणी खासदार कोटक यांनी केली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram