Mumbai BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या, निवडणूक आयोगाची बैठक पार

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या असल्याचं चित्र आज दिसून आलं. मुंबई महापालिका अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कर्मचारी उपलब्ध करण्याच्या आणि मतदार यादी अद्ययावत करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola