Coronavirus | 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, महापालिकेचा खासगी कंपन्यांना आदेश
Continues below advertisement
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील कंपन्यांना एकूण कर्मचारी संख्येच्या ५० टक्के स्टाफ कामावर ठेवा, असा आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. या आदेशाचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Private Company Pravin Pardeshi Mumbai Municipal Corporation Bmc Corona Virus Corona Coronavirus