BMC bans firecrackers | मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी; बीएमसीचा निर्णय

 'प्रकाशाचा आणि आनंदाचा सण' अशी ओळख असणारी 'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंरतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लक्ष्मपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घातली आहे. लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी फटाके किंवा आतषबाजीला बंदी असेल. मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा -1897 अंतर्गत कारवाई केली जाईल, असं महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola