Mumbai : महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे क्लिनिकमध्ये घुसखोरी, अधिकारी-बाऊन्सर आमनेसामने
Continues below advertisement
मुंबईच्या पवईतल्या बाळासाहेब ठाकरे महापालिका दवाखान्यात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेचं पथक दाखल झालं.. ज्यांच्यावर घुसखोरीचा आरोप होतोय त्यांनी देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर बाऊन्सरची भिंत उभी केली आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी आणि बाऊन्सर आमनेसामने आलेत..
Continues below advertisement