BMC on Omicron : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई पालिकेचा Action Plan ; 'ही' कठोर पावले उचलणार
Continues below advertisement
ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लॅन तयार -- परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन -- दक्षिण आफ्रिकेसह धोकादायक देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवणार
Continues below advertisement