Mumbai Savrkar Banner : 'आम्ही सारे सावरकर' मुंबईत अनेक ठिकाणी भायुमोकडून बॅनरबाजी
abp majha web team
Updated at:
28 Mar 2023 08:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ भाजप युवा मोर्चाकडून मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. भापज युवा मोर्चानं आम्ही सारे सावरकर अशी मोहीमच सुरू केलीये. मुंबईचा अंधेरी- घाटकोपर रस्त्यावर साकीनाका जंक्शन, चांदीवली,असाल्फा मेट्रो स्टेशन आणि घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.