मुंबईत भाजपचं वीज बिल होळी आंदोलन; अतुल भातखळकर यांच्यासह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
ऋत्विक भालेकर, एबीपी माझा
Updated at:
23 Nov 2020 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपचं वीज बिल होळी आंदोलन; मुंबईत अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन; कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, अतुल भातखळकरांसह भाजप आंदोलक पोलिसांच्या ताब्यात