Mumbai BJP Meeting With MLA MP : मिशन मुंबईसाठी भाजपचं आजपासून दोन दिवस मंथन
Continues below advertisement
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं रणनीती आखायला सुरुवात केलीय. आजपासून दोन दिवस भाजपचं मंथन सुरु होणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मुंबईतील भाजपचे सर्व आमदार, खासदार आणि महामंत्री यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
Continues below advertisement