Mumbai BJP Meeting : मुंबई भाजप कोअर कमिटीची पुन्हा बैठक , आमदार, खासदार बैठकीला राहणार उपस्थित
Continues below advertisement
मुंबई भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक
मुंबईतल्या ३ जागांचा तिढा न सुटल्याने आज पुन्हा बैठक
रंगशारदा येथे दुपारी १ वाजता मुंबई भाजपची बैठक
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावली तातडीची बैठक
भाजपचे मुंबईतले सर्व आमदार, खासदार बैठकीला राहणार उपस्थित
Continues below advertisement