Mumbai BJP Celebration : भाजपच्या नेत्यांनी ढोल ताशांच्या तालावर धरला ठेका ABP Majha
दरम्यान मुंबई भाजप कार्यालया बाहेर भाजपाचे प्रदेसाध्यक्ष चंद्रकात पाटील, आमदार आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह अनेक भाजपच्या नेत्यांनी ढोल ताश्याच्या तालावर ठेका धरला.