Mumbai: टिपू सुलतानचं नाव देण्यास भाजप, बजरंग दल, विष्व हिंदू परिषदेचा आक्षेप ABP Majha
मुंबईत मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद सुरु आहे. टिपू सुलतानचं नाव देण्याचा ठराव महापालिकेत झालेला नाही, असं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतान देशगौरव होऊ शकत नाही, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केलाय. मालाडमधील मैदानाला टिपूचं नाव देण्याचा निर्णय घेणारे मंत्री अस्लम शेख यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलंय.
Tags :
Mumbai Shiv Sena BJP Maharashtra Government Bmc Malad Vishwa Hindu Parishad Aslam Shaikh Bajrang Dal BJP Tipu Sultan Tipu Sultan Ground Controversy