CAA & NRC विरोधात भिवंडीतही गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Feb 2020 11:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भिवंडीतही गेल्या २ दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे.
मिल्लतनगर परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं मुस्लिम आणि हिंदू समाजातील महिलांचा समावेश आहे.
सीएए आणि एनआरसीविरोधात घोषणाबाजीही करण्यात येते.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरांचीही सोय करण्यात आली आहे.