Mumbai Bhaskar Jadhav Poster : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी
Continues below advertisement
Mumbai Bhaskar Jadhav Poster : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी. नारायण राणेंविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजप आक्रमक. भास्कर जाधवांविरोधात नवी मुंबई, पुणे आणि कुडाळमध्ये गुन्हा. पोस्टरमध्ये शोधून देणाऱ्याला ११ रुपये बक्षिस असा मजकूर
Continues below advertisement