Mumbai | लोकल सेवा सर्वांसाठी खुली; पाहा काय म्हणतात सर्वसामान्य प्रवासी
मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य प्रवासाशांसाठी खुली करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्यानतंर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. पण, प्रवासाच्या वेळेवर निर्बंध असल्यामुळं मात्र काहींनी नाराजीचा सूरही आळवला.