Mumbai BDD Chawl Redevelopment : बीडीडी प्रकल्पाच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता
बीडीडी प्रकल्पाच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता, नायगांवमधील प्रकल्पाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी, नामांतरासंदर्भात कालिदास कोळंबकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तत्कालीन मविआ सरकारकडून दिलं होतं 'शरद पवार नगर' असं नाव ..