
Sada Sarvankar Firing Case : 'ती गोळी सरवणकरांच्याच बंदुकीतून सुटली', तज्ज्ञांचा अहवाल
Continues below advertisement
गणपती विसर्जनादरम्यान प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता... यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता... हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता.. दरम्यान आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती ती सरवणकरांच्याच बंदुकीत सुटल्याचं समोर आलंय..
Continues below advertisement