Mumbai : राज ठाकरे-चंद्रकांत पाटील भेट सकारात्मक: बाळा नांदगावकर ABP Majha

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील भेट सकारात्मक झाल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनीटे चर्चा झाली.  



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola