ABP News

Mumbai Bachat Gat : मुंबईत बचत गटांना आठवडी बाजारासाठी मोफत जागा उपलब्ध करून देणार

Continues below advertisement

महिला बचत गटांसाठी सरकारचा मोठा निर्णय, उद्यापासून मुंबईत बचत गटांना आठवडी बाजारासाठी मोफत जागा उपलब्ध करून देणार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा, दर आठवड्याला नोंदणी केलेल्या ५० महिला बचत गटांना मिळणार संधी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram