Kanjurmarg Metro Car Shed | महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांच्या माथी दिरंगाई थोपवली : आशिष शेलार
Continues below advertisement
मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांच्या माथी दिरंगाई थोपवली, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
Continues below advertisement
Tags :
DPIIT Kanjurmarg Metro Car Shed Central Government Ashish Shelar State Government BJP Maha Vikas Aghadi Shiv Sena CM Uddhav Thackeray