Ashish Shelar | नवरात्रोत्सवाबाबत सरकारने नियमावली जाहीर करावी : आशिष शेलार

Ashish Shelar | गणेश मुर्तींची लगबग संपली की मुर्तीकार देवीच्या मुर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकरांना द्या, भाजप आमदार आशिष शेलार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola