Mumbai Ashish Shelar: भाजपच्या कार्यालयासमेर आशिष शेलार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारे बॅनर्स ABP Majha

मुंबईच्या भाजप कार्यालयासमोर  आशिष शेलारांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणारे बॅनर्स, महापौर आणि शेलारांमधल्या राजकीय वादानं खालची पातळी गाठल्याची चर्चा, मुंबई भाजप कार्यालयासमोर आशिष शेलार यांच्या फोटोचे विडंबन करणारे पोस्टर, अज्ञाताकडून शेलारांविरोधात पोस्टरबाजी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola