Mumbai Andheri Water Issue : फुटलेली जलवाहिनी दुरुस्त, मात्र अंधेरीतील वेरावलीमध्ये पाणीपुरवठा नाही

Continues below advertisement

Mumbai Andheri Water Issue : फुटलेली जलवाहिनी दुरुस्त, मात्र अंधेरीतील वेरावलीमध्ये पाणीपुरवठा नाही

मुंबईच्या वेरावली परिसरात मेट्रोच्या कामामुळे 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पश्चिम उपनगरातील पाच वार्डांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे. मागील 48 तासापासून पश्चिम उपनगरातील के पूर्व के पश्चिम एच पूर्व एच पश्चिम आणि पी साउथ अशा पाच वार्डांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही यामुळे या पाचही वार्डातील लाखो नागरिकांना पाणीबाणी संकटाचे झळ बसली असून नागरिकांना पर्यायाने हातपंप किंवा बोरिंगच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram