Andheri Fire | मुंबईच्या अंधेरीत प्लास्टिकचं गोदाम जळून खाक, तिघांना सुरक्षित बाहेर काढलं

मुंबईत अंधेरीतील मरोळ परिसरात प्लास्टिकच्या गोदामाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशनम दलाच्या 15-16 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच गोदामात अडकलेल्या तिघांना सुखरुप बाहेर काढलं. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola