Corona Warriors | काम थांबवल्यानं मुंबईत कोरोना योद्धे आक्रमक; कंत्राटी आरोग्य सेवकांचं काम थांबवलं
मुंबईत कोरोना योद्धे काम थांबवल्यानं रस्त्यावर उतरले आहेत. कंत्राटी भरती केलेल्या आरोग्य सेवकांचं काम थांबवलं गेलं आहे. त्यामुळे मुंबईत काम करणारे एक हजार कोरोना योद्धे आता रस्त्यावर उतरले आहेत.