Mumbai: मोजक्या मुद्रांक विक्रेत्यांवर मक्तेदारीचा आरोप ABP Majha

Continues below advertisement

न्यायालयासह अन्य कामकाजात आवश्यक असलेल्या शंभर आणि पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्काचा तुटवडा मुंबईमध्ये निर्माण होत आहे. यामध्ये मोजक्या मुद्रांक शुल्क विक्रेत्यांची मक्तेदारी सुरू आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram