Ajit Pawar | एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार नाराज?
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी आहेत की नाराज आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे.