Mumbai Airport Server Down : मुंबई विमानतळावरील तासाभरापासून सर्व्हर डाऊन ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Dec 2022 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वर पूर्णपणे डाऊन. प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम ठप्प. प्रवाशांची तपासणी, बॅगेज काऊंटर, चेक इन, बोर्डिंग पास देणे सारे काही थांबलेले. प्रवाशांची गैरसोय. चेक इन साठी मोठी गर्दी. लवकरच सेवा पूर्ववत होईल विमानतळ प्रशासनाला विश्वास.